Health: A Solution on Bed Weting : Homeopathi (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)


मुलांच्या बुद्धिची वाढ पुरेशी न झाल्यास अथवा नसल्यास असे होऊ शकते. दुस-या प्रकारात मुत्राशयावर ताबा असुनही अशी तक्रार आढ्ळते. यासाठी ब-याच वेळा शारिरीक कारणे नसून, मानसिक कारणेच महत्त्वाची ठरतात. मानसिक अस्वस्थता, मुलांचे पालकांबरोबरचे तणावपूर्ण नाते किंवा अनेक वेळा, आपल्यावर कोणी प्रेम करित नाही, कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही या भावनेनेही अशा त्रासाचे मुळ असू शकते.
discuss | tags: bed weting remedy homeopathy होमिओपँथी all | category: Health | Content type: Text/Pictures | Add this link to... | tell a friend | bakwaas

comments


To login and comment on this story register here .

See Also

who voted for this link